IND vs ZIM, 3rd T20I Live Score Update: टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने तिसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक फलंदाजी निवडली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग XI
दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. या सामन्यात शुभमन गिलने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा T20 सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. या सामन्यात शुभमन गिलने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI -
टीम इंडिया : यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.
झिम्बाब्वे: तादिवनाशे मारुमणी, वेस्ली माधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (सी), जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)