IND vs ZIM, 1st ODI: केएल राहुलने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

हा सामना दुपारी 12.45 वाजता सुरू होईल.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना दुपारी 12.45 वाजता सुरू होईल.

भारतीय प्लेइंग इलेव्हन - केएल राहुल, शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, दीपक चहर, कुलदीप यादव, प्रसिध्द कृष्णा, मोहम्मद सिराज

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement