IND vs WI 3rd ODI: अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत भारताचा पहिले फलंदाजीचा निर्णय, भारतीय XI मध्ये 3 बदल; Kieron Pollard सलग दुसऱ्या सामन्यातून आऊट
IND vs WI 3rd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात यजमान कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने आज क्लीन-स्वीपच्या उद्देशाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल केले आहे. शिखर धवन, कुलदीप यादव आणि दीपक चाहरने ताफ्यात आगमन झाले आहे.
IND vs WI 3rd ODI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात यजमान कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांची मालिका 2-0 ने आधीच जिंकली असल्यामुळे भारतीय संघाने आज क्लीन-स्वीपच्या उद्देशाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल केले आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि दीपक चाहरने ताफ्यात आगमन झाले आहे तर केएल राहुल, दीपक हुडा आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे, विंडीजचा नियमित कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) सलग दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे.
Tags
Ahmedabad
Ind vs WI
IND vs WI 3rd ODI
IND vs WI ODI 2022
India vs West Indies
India Vs West Indies 3rd ODI
India vs West Indies ODI 2022
Nicholas Pooran
Rohit Sharma
Team India
West Indies Tour of India 2022
अहमदाबाद
टीम इंडिया
निकोलस पूरन
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 3rd टी-20
रोहित शर्मा
वेस्ट इंडिजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement