IND vs WI 3rd ODI: गिल-किशनची आक्रमक खेळी, तिसऱ्या वनडेत भारताचा विंडिजवर मोठा विजय
या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्याची कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली.
इशान किशन (Ishan Kishan) आणि शुभमन गिलने (Shubhman Gill) सलामीला आक्रमक खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मधल्या फळीत संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्याने केलेली शानदार खेळी आणि शार्दूल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्या वेस्ट इंडिजवर तब्बल 200 धावांनी विजय मिळवला.या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्याची कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना विंडिजसमोर 352 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
पाहा ट्विट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement