IND vs SL Pink-Ball Test: दिमुथ करुणारत्ने याचे अर्धशतक, चहापानापर्यंत श्रीलंकेचा स्कोर 151/4, भारत मजबूत स्थितीत
IND vs SL Pink-Ball Test: तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात श्रीलंकेच्या एकूण तीन विकेट पडल्या. आर अश्विनला दोन आणि रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. चहापानापर्यंत श्रीलंकेची धावसंख्या 151/4 आहे. श्रीलंकाई कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने भारताविरुद्ध आपले अर्धशतक 92 चेंडूंत 6 चौकारांसह पूर्ण केले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 28 वे अर्धशतक आहे.
IND vs SL Pink-Ball Test: तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात श्रीलंकेच्या (Sri Lanka) एकूण तीन विकेट पडल्या. आर अश्विनला दोन आणि रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. चहापानापर्यंत श्रीलंकेची धावसंख्या 151/4 आहे. श्रीलंकाई कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याने भारताविरुद्ध (India) 92 चेंडूंत 6 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 28 वे अर्धशतक आहे. श्रीलंकेचा कर्णधार आपल्या संघासाठी एक टोक धरून खेळत आहे. तर भारतीय संघ आता सामना जिंकण्यासाठी फक्त 6 विकेट्सच्या शोधात आहे.
Tags
BCCI
IND vs SL
IND vs SL 2nd Test
IND vs SL 2nd Test 2022
IND vs SL 2nd Test Day 3
IND vs SL Pink Ball Test
IND vs SL Pink-Ball Test 2022
IND vs SL Test
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 2nd Test
India vs Sri Lanka 2nd Test Day 3
India vs Sri Lanka Pink Ball Test
India vs Sri Lanka Test 2022
Indian Cricket Team
Pink-Ball Test
Team India
टीम इंडिया
पिंक बॉल टेस्ट
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 2nd टेस्ट
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पिंक बॉल टेस्ट
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement