IND vs SL Pink-Ball Test Day 3: धनंजया डी सिल्वा याला अश्विनने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता, श्रीलंकेची फलंदाजी गडगडली

IND vs SL Pink-Ball Test Day 3: बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघाला चौथा झटका धनंजय डी सिल्वा याच्या रूपात बसला. सिल्वा 4 धावांवर आर अश्विनच्या गोलंदाजीवर हनुमा विहारीकरवी झेलबाद झाला. भारतीय संघ आता विजयापासून 6 विकेट दूर आहे. 

विराट कोहली आणि आर अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL Pink-Ball Test Day 3: बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघाला चौथा झटका धनंजय डी सिल्वा याच्या रूपात बसला. सिल्वा 4 धावांवर आर अश्विनच्या गोलंदाजीवर हनुमा विहारीकरवी झेलबाद झाला. भारतीय संघ आता विजयापासून 6 विकेट दूर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement