IND vs SL Pink-Ball Test Day 3: बेंगलोर कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु; श्रीलंकेसमोर क्लीन स्वीप टाळण्याचे लक्ष्य तर भारत विकेटच्या शोधात

IND vs SL Pink-Ball Test Day 3: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरू कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुसल मेंडिस क्रीजवर असून दोघांनी पहिल्या षटकात 9 धावा केल्या. आजच्या दिवशी सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता पूर्ण आहे, कारण भारतीय संघ सामना जिंकण्यासाठी 9 विकेट्स शोधत आहे. तर श्रीलंकेपुढे क्लीन स्वीप टाळण्याचे मोठे आव्हान आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 3: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात बंगळुरू कसोटी (Bangalore Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुसल मेंडिस क्रीजवर असून दोघांनी पहिल्या षटकात 9 धावा केल्या. आजच्या दिवशी सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता पूर्ण आहे, कारण भारतीय संघ (Indian Team) सामना जिंकण्यासाठी 9 विकेट्स शोधत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement