IND vs SL Pink-Ball Test Day 3: दिमुथ करुणारत्ने याचे वे कसोटी शतक, भारताविरुध्द्व बेंगलोर कसोटीत एकहाती सांभाळला मोर्चा; श्रीलंकेच्या 200 धावा पूर्ण
IND vs SL Pink-Ball Test Day 3: श्रीलंका कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने बेंगलोर येथे सुरु असलेल्या दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात 447 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकहाती मोर्चा सांभाळला आणि कसोटी कारकिर्दीतील आपले 27 वे शतक पूर्ण केले. करुणरत्ने याने आपल्या शतकी खेळीत 166 चेंडूंचा सामना केला 14 चौकार खेचले. श्रीलंकेने 55 षटकांत 6 बाद 200 धावा पूर्ण केल्या आहेत.
IND vs SL Pink-Ball Test Day 3: श्रीलंका (Sri Lanka) कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याने बेंगलोर (Bangalore) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्यात 447 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकहाती मोर्चा सांभाळला आणि कसोटी कारकिर्दीतील आपले 14 वे शतक पूर्ण केले. करुणरत्ने याने आपल्या शतकी खेळीत 166 चेंडूंचा सामना केला 14 चौकार खेचले. एका बाजूने श्रीलंकेचे विकेट पडण्याचे सत्र सुरु असताना करुणारत्ने एक टोक धरून खेळत असून त्याने भारताचा विजय लांबवला आहे. श्रीलंकेने 55 षटकांत 6 बाद 200 धावा पूर्ण केल्या आहेत.
Tags
IND vs SL
IND vs SL 2nd Test
IND vs SL 2nd Test 2022
IND vs SL 2nd Test Day 3
IND vs SL Pink Ball Test
IND vs SL Pink-Ball Test 2022
IND vs SL Test
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 2nd Test
India vs Sri Lanka 2nd Test Day 3
India vs Sri Lanka Pink Ball Test
India vs Sri Lanka Test 2022
Indian Cricket Team
Pink-Ball Test
Team India
टीम इंडिया
पिंक बॉल टेस्ट
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 2nd टेस्ट
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पिंक बॉल टेस्ट
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement