IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रेयस अय्यरचे बेंगलोर कसोटीत सलग दुसरे अर्धशतक, श्रीलंकन गोलंदाज हतबल

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रेयस अय्यरने कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 70 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताची आघाडी आता 390 धावांच्या पार पोहोचली आहे. यापूर्वी अय्यरने अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून श्रीलंकाई गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 70 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताची (India) आघाडी आता 390 धावांच्या पार पोहोचली आहे. यापूर्वी अय्यरने अष्टपैलू रवींद्र जडेजा  (Ravindra Jadeja) याच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून श्रीलंकाई गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement