IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंका बॅकफूटवर; डिनर पर्यंत टीम इंडियाकडे मजबूत आघाडी, ऋषभ पंत याचे विक्रमी अर्धशतक

IND vs SL Pink-Ball Test Day 2: बेंगलोर येथे दुसऱ्या पिंक-बॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक ऋषभ पंत याच्या विक्रमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या डावात 47 षटकांत 199/5 धावांपर्यंत मजल मारली आणि श्रीलंकेवर 342 धावांची आघाडी घेऊन श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले आहे. दिवसाच्या डिनर ब्रेकपर्यंत श्रेयस अय्यर 18 धावा आणि रवींद्र जडेजा 10 धावा करून खेळत आहे.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 2: बेंगलोर (Bangalore) येथे दुसऱ्या पिंक-बॉल कसोटीच्या  (Pink-Ball Test) दुसऱ्या दिवशी आक्रमक ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या विक्रमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या डावात 47 षटकांत 199/5 धावांपर्यंत मजल मारली आणि श्रीलंकेवर 342 धावांची आघाडी घेऊन श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले आहे. दिवसाच्या डिनर ब्रेकपर्यंत श्रेयस अय्यर 18 धावा आणि रवींद्र जडेजा 10 धावा करून खेळत आहे. दिवसाच्या डिनर ब्रेकपर्यंत भारताने पाच मोठ्या विकेट गमावल्या. पंतने 50 धावा केल्या तर रोहित शर्माने 46 धावांचे योगदान दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement