IND VS SL Pink Ball Test Day 1: श्रीलंकेचा टीम इंडियाला आणखी एक तगडा झटका, रविचंद्रन अश्विन 13 धावा करून तंबूत परत; पहा स्कोर

IND VS SL Pink Ball Test Day 1: भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. श्रीलंकन फिरकीपटू धनंजया डी सिल्वा याने भारतीय अष्टपैलू रविचंद्रन अश्विन याला वैयक्तिक 13 धावांवर माघारी धाडलं आहे. 48 षटकांनंतर भारताचा 198/7 स्कोर आहे. 

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

IND VS SL Pink Ball Test Day 1: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. श्रीलंकन फिरकीपटू धनंजया डी सिल्वा याने भारतीय अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला वैयक्तिक 13 धावांवर माघारी धाडलं आहे. 48 षटकांनंतर भारताचा 198/7 स्कोर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement