IND vs SL 3rd T20: भारत विरूद्ध श्रीलंका; राजकोट मध्ये रंगणार आज अंतिम सामना
टीम इंडिया आणि श्रीलंका दरम्यान टी20 इंटरनेशनल सीरीज मधील आज तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे.
टीम इंडिया आणि श्रीलंका दरम्यान टी20 इंटरनेशनल सीरीज मधील आज तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. राजकोटच्या स्टेडियम वर हा सामना होणार असून सध्या दोन्ही संघाने 1-1 असे सामने जिंकले आहेत. आता सीरीजची ट्रॉफी जिंकल्यासाठी दोन्ही संघाकडून कसोसीचे प्रयत्न सुरू असणार आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)