IND vs SL 2nd Test Day 3: अक्षर पटेलने श्रीलंकेच्या अडचणीत घातली आणखी भर, भारत विजयापासून आता पाच विकेट दूर
IND vs SL 2nd Test Day 3: भारताचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल याने बेंगलोर कसोटीच्या दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे. अक्षरने श्रीलंका फलंदाज निरोशन डिकवेला याला रिषभ पंतच्या हाती स्टंप आऊट करून बेंगलोर येथे पिंक-बॉल कसोटीत टीम इंडियाला विजयाच्या आणखी एक पाऊल जवळ नेले आहे. डिकवेलाने 39 चेंडू खेळून 12 धावाच केल्या.
IND vs SL 2nd Test Day 3: भारताचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) याने बेंगलोर कसोटीच्या (Bangalore Test) दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या (Sri Lanka) अडचणीत आणखी वाढ केली आहे. अक्षरने श्रीलंका फलंदाज निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) याला रिषभ पंतच्या हाती स्टंप आऊट करून बेंगलोर येथे पिंक-बॉल कसोटीत टीम इंडियाला विजयाच्या आणखी एक पाऊल जवळ नेले आहे. डिकवेलाने 39 चेंडू खेळून 12 धावाच केल्या. अशाप्रकारे आता टीम इंडिया विजयापासून आणखी पाच विकेट दूर आहे.
Tags
BCCI
IND vs SL
IND vs SL 2nd Test
IND vs SL 2nd Test 2022
IND vs SL 2nd Test Day 3
IND vs SL Pink Ball Test
IND vs SL Pink-Ball Test 2022
IND vs SL Test
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 2nd Test
India vs Sri Lanka 2nd Test Day 3
India vs Sri Lanka Pink Ball Test
India vs Sri Lanka Test 2022
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
Pink-Ball Test
Team India
टीम इंडिया
पिंक बॉल टेस्ट
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 2nd टेस्ट
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पिंक बॉल टेस्ट
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement