IND vs SL 2nd Test Day 1: टीम इंडियाला तगडा झटका, जयविक्रमा याच्या जाळ्यात अडकला हनुमा विहारी
जयविक्रमाने हनुमा विहारीला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला आहे. विहारीने 31 धावा केल्या. विहारीने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 102 चेंडूत 47 धावांची भागीदारी केली.
IND vs SL 2nd Test Day 1: प्रवीण जयविक्रमने हनुमा विहारीला (Hanuma Vihari) आपल्या जाळ्यात अडकवले होते. जयविक्रमाने हनुमा विहारीला बाद करून भारताला (India) तिसरा धक्का दिला आहे. विहारीने 31 धावा केल्या. विहारीने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 102 चेंडूत 47 धावांची भागीदारी केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)