IND vs SL 1st Test Day 1: पहिल्या दिवसाचा लंचब्रेक घोषित; भारताचे दोन विकेट गमावून शतक पूर्ण, Virat Kohli-हनुमा विहारी क्रीजवर
रोहित 29 आणि मयंक 33 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतले. पहिल्या दिवसाच्या लंचब्रेक पर्यंत भारताने 2 गडी गमावून 109 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली 15 आणि हनुमा विहारी 30 धावा करून क्रीझवर उपस्थित आहेत.
IND vs SL 1st Test Day 1: रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी भारताला (India) झटपट सुरुवात करून दिली पण त्यांना आपापल्या डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. रोहित 29 आणि मयंक 33 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतले. पहिल्या दिवसाच्या लंचब्रेक पर्यंत भारताने 2 गडी गमावून 109 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली (Virat Kohli) 15 आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) 30 धावा करून क्रीझवर उपस्थित आहेत. श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनिया आणि लाहिरू कुमारा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)