IND vs SL 1st Test: रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांना टीम इंडियाची श्रद्धांजली, मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळापुर्वी व्यक्त केला शोक (See Photos)

काल निधन झालेल्या रॉडनी मार्श आणि शेन वॉर्न यांच्या स्मरणार्थ खेळाडूंनी एक मिनिटाचे मौन पाळले. तसेच भारतीय क्रिकेट संघ आज हातावर काळ्या पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.

टीम इंडियाची शेन वॉर्न-रॉड मार्श यांना श्रद्धांजली (Photo Credit: Twitter)

IND vs SL 1st Test Day 2: श्रीलंकाविरुद्ध मोहाली (Mohali) येथे पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन दिग्गज रॉड मार्श (Rod Marsh) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भारतीय क्रिकेट संघ  (Indian Cricket Team) आज हातावर काळ्या पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)