IND vs SL 1st Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे व कसा पाहणार?

IND vs SL 1st Test Day 3 Live Streaming: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात 574/8 धावांत डाव घोषित करून दुसऱ्या दिवशी श्रीलंकेची 108 धावांत 4 बाद अशी हालत करून टीम इंडियाने सामन्यात वर्चस्व मिळवले आहे. अशा परिस्थितीत आता भारत मोठी आघाडी घेऊ पाहत असेल. भारत-श्रीलंका मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे लाइव्ह टेलिकास्ट व ऑनलाईन स्ट्रीमिंगची माहिती खालीलप्रमाणे आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 3 Live Streaming: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात 574/8 धावांत डाव घोषित करून दुसऱ्या दिवशी श्रीलंकेची 108 धावांत 4 बाद अशी हालत करून टीम इंडियाने सामन्यात वर्चस्व मिळवले आहे. अशा परिस्थितीत आता भारत शिल्लक विकेट घेऊन मोठी आघाडी घेऊ पाहत असेल. मोहाली कसोटीच्या (Mohali Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट प्रसारित केला जाईल. तसेच जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पहायचे असल्यास तुम्ही Disney + Hotstar अॅप किंवा वेबसाइटवर पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement