IND vs SL 1st Test Day 3: रवींद्र जडेजाचा श्रीलंकेला एकाच षटकांत दुहेरी दणका, भारताची मोहाली कसोटीवर मजबूत पकड
IND vs SL 1st Test Day 3: श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाला तडाखेबाज अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या एकाच षटकांत दोन विकेट मिळवून दिल्या आहेत. जडेजाने पहिले वैयक्तिक 2 धावांवर निरोशन डिकवेला याला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद केले. त्या नंतर त्याने सुरंगा लकमलला खाते न उघडता आर श्विनकडे झेलबाद करवले.
IND vs SL 1st Test Day 3: श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध मोहाली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाला (Indian Team) तडाखेबाज अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या एकाच षटकांत दोन विकेट मिळवून दिल्या आहेत. जडेजाने पहिले वैयक्तिक 2 धावांवर निरोशन डिकवेला याला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद केले. त्या नंतर त्याने सुरंगा लकमलला खाते न उघडता आर श्विनकडे झेलबाद करवले. यासह मोहाली कसोटीवर टीम इंडियाने आपली पकड घट्ट केली आहे.
Tags
BCCI
IND vs SL
IND vs SL 1st Test
IND vs SL 1st Test Day 3
IND vs SL Test
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 1st Test
India vs Sri Lanka 1st Test Day 3
India vs Sri Lanka Test
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
Team India
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 1st टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला वनडे
भारतीय क्रिकेट टीम
श्रीलंकेचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement