IND vs SL 1st Test Day 2: विराट कोहली याला 100व्या कसोटी सामन्यात टीम इंडियाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ (Watch Video)

IND vs SL 1st Test Day 2: मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध 100वी कसोटी खेळणाऱ्या विराट कोहलीला टीम इंडियाच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघ दोन्ही बाजूंनी 5-6 खेळाडूंच्या गटात विभागला गेला आणि माजी कर्णधार हवेत एक हात उंचावून मैदानात उतरत असताना त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कोहलीचे मैदानात स्वागत केले.

विराट कोहलीला गार्ड ऑफ ऑनर (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 1st Test Day 2: श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) मोहाली कसोटीच्या (Mohali Test) दुसऱ्या दिवशी भारतीय संघ (Indian Team) क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरताना रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 100 वी कसोटी खेळणाऱ्या माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) गार्ड ऑफ ऑनर दिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement