IND vs SL 1st Test Day 1: सुरंगा लकमल याचा भारताला मोठा दणका, ऋषभ पंत याचा त्रिफळा उडवून धमाकेदार खेळीवर लावला ब्रेक
IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल याने भारतीय संघाला मोठा दणका दिला आणि युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याचा त्रिफळा उडवला. यासह पंतची धमाकेदार खेळी 96 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पंतने आपल्या खेळीत 97 चेंडूंचा सामना करून 9 चौकार आणि 4 षटकांची बरसात केली.
IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकेचा (Sri Lanka) वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल याने भारतीय संघाला (Indian Team) मोठा दणका दिला आणि युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा त्रिफळा उडवला. यासह पंतची धमाकेदार खेळी 96 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पंतने आपल्या खेळीत 97 चेंडूंचा सामना करून 9 चौकार आणि 4 षटकांची बरसात केली. याशिवाय पंतने अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या साथीने शतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या तीनशे पार पोहचवली.
Tags
BCCI
IND vs SL
IND vs SL 1st Test
IND vs SL 1st Test Day 1
IND vs SL Test
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 1st Test
India vs Sri Lanka 1st Test Day 1
India vs Sri Lanka Test
Live Breaking News Headlines
Rishabh Pant
Team India
ऋषभ पंत
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 1st टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला वनडे
रिषभ पंत
श्रीलंकेचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement