IND vs SL 1st Test Day 1: टी ब्रेकपर्यंत भारताचा स्कोर 199/4; ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यावर संघाची मदार
श्रीलंकाविरुद्ध मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत यजमान भारताने दोन विकेट गमावल्या आहेत. विराट कोहली 45 धावा करून बाद झाला, तर हनुमा विहारीने अर्धशतक झळकावले आणि 58 धावा करून बाद झाला. भारताने दुसऱ्या सत्रात दोन विकेट गमावून आणखी 39 धावा केल्या. Tea ब्रेकपर्यंत भारताचा स्कोर 199/4 धावा आहे.
IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकाविरुद्ध मोहाली कसोटीच्या (Mohali Test) पहिल्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत यजमान भारताने दोन विकेट गमावल्या आहेत. विराट कोहली 45 धावा करून बाद झाला, तर हनुमा विहारीने अर्धशतक झळकावले आणि 58 धावा करून बाद झाला. भारताने दुसऱ्या सत्रात दोन विकेट गमावून आणखी 90 धावा केल्या. Tea ब्रेकपर्यंत भारताचा स्कोर 199/4 धावा आहे. तर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यावर संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्याची मदार आहे.
Tags
BCCI
IND vs SL
IND vs SL 1st Test
IND vs SL 1st Test Day 1
IND vs SL Test
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 1st Test
India vs Sri Lanka 1st Test Day 1
India vs Sri Lanka Test
Team India
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 1st टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला वनडे
श्रीलंकेचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement