IND vs SL 1st Test Day 1: श्रेयस अय्यर स्वस्तात पायचीत आऊट, मोहाली कसोटीत भारताचा अर्धा संघ तंबूत परत

IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंका विरुद्ध मोहाली कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या टी ब्रेकनंतरचा खेळ सुरु झाला असून भारताने श्रेयस अय्यरच्या रूपात पाचवी विकेट गमावली आहे. धनंजय डी सिल्वा आपल्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर अय्यरला पायचीत करून स्वस्तात माघारी धाडलं. डी सिल्वाने अय्यरला बाद करून पाचव्या विकेटसाठी रिषभ पंत याच्यासोबतची अर्धशतकी भागीदारी मोडली. 

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंका (Sri Laka) विरुद्ध मोहाली कसोटी (Mohali Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या टी ब्रेकनंतरचा खेळ सुरु झाला असून भारताने श्रेयस अय्यरच्या  (Shreyas Iyer) रूपात पाचवी विकेट गमावली आहे. धनंजय डी सिल्वा आपल्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर अय्यरला पायचीत करून स्वस्तात माघारी धाडलं. डी सिल्वाने अय्यरला बाद करून पाचव्या विकेटसाठी रिषभ पंत याच्यासोबतची अर्धशतकी भागीदारी मोडली. 62 षटकांनंतर भारताचा स्कोर 228/5 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement