IND vs SA ODI Squad: भारताचा वनडे संघ जाहीर; शिखर धवन कर्णधार, पाहा संपूर्ण संघ
शिखर धवन (Shikhar Dhawan) पुन्हा एकदा टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) पुन्हा एकदा टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. त्याचबरोबर संजू सॅमसनच्या चाहत्यांची निराशा होणार आहे कारण तो उपकर्णधार होणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र ही जबाबदारी श्रेयस अय्यरवर सोपवण्यात आली आहे.
पाहा संघ
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपक), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार , आवेश खान , मो. सिराज, दीपक चहर.
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement