IND vs SA 3rd Test Day 4 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका केप टाउन टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?

IND vs SA 3rd Test Day 3 Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज केपटाउन कसोटीच्या निर्णायक चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. यजमानांना विजयासाठी आणखी 111 धावा तर भारताला आठ विकेटची गरज आहे. भारत विरुद्ध दक्षिण केप टाउन कसोटी सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 4 Live Streaming: भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका  (South Africa) यांच्यात केपटाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता सामना सुरू होईल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारतीय चाहत्यांसाठी थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement