IND vs SA 3rd Test Day 4: कीगन पीटरसनचे तिसरे कसोटी अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आणखी 109 धावांची गरज; भारत विकेटच्या शोधात

IND vs SA 3rd Test Day 4: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाउन कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दिवसाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकी फलंदाज कीगन पीटरसनने मालिकेतील आणि करिअरमधील आपले अर्धशतक ठोकले आहे. चौथ्या दिवशी 31 षटकांनंतर भारताला विजयासाठी आणखी आठ विकेटची गरज आहे.

कीगन पीटरसन (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 4: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. दिवसाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकी फलंदाज कीगन पीटरसनने (Keegan Pietersen) मालिकेतील आणि करिअरमधील आपले अर्धशतक ठोकले आहे. चौथ्या दिवशी 31 षटकांनंतर भारताला विजयासाठी आणखी आठ विकेटची गरज आहे तर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 103/2 असून ते विजयापासून आणखी 109 धावा दूर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement