IND vs SA 3rd Test Day 4: चुकीला माफी नाही! Cheteshwar Pujara ने कीगन पीटरसनचा झेल सोडणे भारताला नडालं, विराट कोहलीची धक्कादायक प्रतिक्रिया व्हायरल
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने केपटाऊन कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात स्लिपमध्ये एक सोपा झेल सोडला, त्यानंतर कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर पुजाराने कीगन पीटरसनचा सोपा झेल सोडला. त्यावेळी पीटरसन 59 धावांवर खेळत होता आणि दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 126/3 होती.
IND vs SA 3rd Test Day 4: टीम इंडियाचा (Team India) मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cape Town) केपटाऊन कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दुसऱ्या डावात कीगन पीटरसनचा (Keegan Pietersen) स्लिपमध्ये एक सोपा झेल सोडला. पुजाराचा हा झेल टीम इंडियाला खूप महागात पडला आणि पीटरसन 82 धावा करून बाद झाला.
Tags
Cape Town
Cheteshwar Pujara
Ind vs SA
IND vs SA 3rd Test 2022
IND vs SA 3rd Test Day 4
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 3rd Test 2022
India vs South Africa 3rd Test Day 4
Indian Cricket Team
Keegan Pietersen
SA vs IND 2021-22
SA vs IND 3rd Test 2022
SA vs IND 3rd Test Day 4
South Africa vs India 2021-22
South Africa vs India 3rd Test 2022
Team India
कीगन पीटरसन
केप टाउन
चेतेश्वर पुजारा
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement