IND vs SA 3rd Test Day 3: टीम इंडियाला तगडा झटका, विराट कोहली 29 धावा करून पॅव्हिलियनमध्ये

IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने केपटाउन कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाला जोरदार धक्का दिला आहे. एनगिडीच्या 10 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एडन मार्करमने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा अप्रतिम कॅच घेऊन टीम इंडियाला अर्धा संघ तंबुत धाडला आहे. पहिल्या डावात अर्धशतक केलेला विराट दुसऱ्या डावात 143 चेंडूत 29 धावाच करू शकला.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्या डावात टीम इंडियाला (Team India) जोरदार धक्का दिला आहे. एनगिडीच्या 10 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एडन मार्करमने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) अप्रतिम कॅच घेऊन टीम इंडियाला अर्धा संघ तंबुत धाडला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement