IND vs SA 3rd Test Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका केप टाउन टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?

IND vs SA 3rd Test Day 2 Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या केप टाउन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ न्यूलँड्स येथे रंगणार आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 223 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. आणि पहिल्या दिवशी 17/1 धावा केल्या. भारत विरुद्ध दक्षिण केप टाउन कसोटी सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

IND विरुद्ध SA केप टाउन 2022 (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 3rd Test Day 2 Live Streaming: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका  (South Africa) यांच्यातील तिसऱ्या केप टाउन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ न्यूलँड्स येथे रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता सामना सुरू होईल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारतीय चाहत्यांसाठी थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement