IND vs SA 3rd Test Day 1: दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांपुढे भारताचा संघर्ष; चहापानापर्यंत टीम इंडियाचा स्कोर 141/4, Virat Kohli तळ ठोकून मैदानात

IND vs SA 3rd Test Day 1: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाउन कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने 54 षटकात चार विकेट गमावून 141 धावा केल्या आहेत. यजमान गोलंदाजांनी धावांसाठी भारतीय फलंदाजांना चांगलाच संघर्ष करायला लावला. तर संयमाने फलंदाजी करत कर्णधार विराट कोहली दुसऱ्या सत्राखेरीस 139 चेंडूत 40 धावा करून नाबाद खेळत असून रिषभ पंतने नाबाद 12 धावा केल्या आहेत.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 1: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केप टाउन कसोटीच्या  (Cape Town Test) पहिल्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने (India) 54 षटकात चार विकेट गमावून 141 धावा केल्या आहेत. यजमान गोलंदाजांनी धावांसाठी भारतीय फलंदाजांना चांगलाच संघर्ष करायला लावला. तर संयमाने फलंदाजी करत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या सत्राखेरीस 139 चेंडूत 40 धावा करून नाबाद खेळत असून रिषभ पंतने नाबाद 12 धावा केल्या आहेत. या सत्रात मार्को जॅन्सन आणि कगिसो रबाडाला प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement