IND vs SA 3rd Test Day 1: न्यूलँड्सवर Virat Kohli चा ‘वन मॅन शो’; दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 17/1, टीम इंडियाकडे अजून 206 धावांची आघाडी

IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउनच्या न्यूलँड्स येथे भारताच्या पहिल्या डावातील 223 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने दिवसाखेर कर्णधार डीन एल्गरची विकेट गमावून 17 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाईटवॉचमन केशव महाराज 6 धावा आणि सलामीवीर एडन मार्करम 8 धावा करून खेळत होते. यजमान संघ भारताच्या पहिल्या डावात अजून 206 धावांनी पिछाडीवर आहेत.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउनच्या न्यूलँड्स येथे भारताच्या पहिल्या डावातील 223 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने दिवसाखेर कर्णधार डीन एल्गरची विकेट गमावून 17 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाईटवॉचमन केशव महाराज 6 धावा आणि सलामीवीर एडन मार्करम 8 धावा करून खेळत होते. यजमान संघ भारताच्या पहिल्या डावात अजून 206 धावांनी पिछाडीवर आहेत. दुसरीकडे, विराट कोहलीने बॅटने 79 धावा केल्यावर जसप्रीत बुमराहने दिवसाखेरीस संघाला एकमात्र विकेट मिळवून दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement