IND vs SA 3rd Test Day 1: विराट कोहलीच्या 79 धावा, भारताचा पहिला डाव 223 धावांत आटोपला; रबाडाच्या विकेटचा चौकार

यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाउन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव 77.3 षटकांत 223 धावांत आटोपला आहे. कर्णधार विराट कोहलीने 79 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने 43 धावांचे योगदान दिले. विराटने 158 चेंडूत संयमी फलंदाजी करून दुसरे संथ अर्धशतक झळकावले. दुसरीकडे, यजमानांसाठी कगिसो रबाडाने सर्वाधिक चार आणि मार्को जॅन्सनने 3 गडी बाद केले.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 1:  यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केप टाउन कसोटीच्या (Cape Town Test) पहिल्या दिवशी भारताचा (India) पहिला डाव 77.3 षटकांत 223 धावांत आटोपला आहे. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 79 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने 43 धावांचे योगदान दिले. विराटने 158 चेंडूत संयमी फलंदाजी करून दुसरे संथ अर्धशतक झळकावले. दुसरीकडे, यजमानांसाठी कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) सर्वाधिक चार आणि मार्को जॅन्सनने 3 गडी बाद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement