IND vs SA 3rd Test 2022: निर्णायक केप टाउन कसोटीतून मोहम्मद सिराजची एक्झिट, विराट कोहलीने डाया त्याचा फिटनेस अपडेट

या सामन्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्याने संघाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. कोहलीने सिराज केप टाउन कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची पुष्टी केली आहे.

विराट कोहली आणि मोहम्मद सिराज (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa यांच्यातील तिसरा व निर्णायक कसोटी सामना 11 जानेवारीपासून केप टाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्याने संघाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. कोहली म्हणाला, “सिराज केप टउन कसोटी सामन्यात खेळणार नाही. तो अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. या वेगवान गोलंदाजासह आम्ही धोका पत्करू शकत नाही.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif