IND vs SA 2nd Test Day 4: मोहम्मद शमीने भारताला मिळवून दिले तिसरे यश, 40 धावा करून Rassie van der Dussen आऊट

पावसाने बाधित खेळात विकेटच्या शोधात असलेल्या टीम इंडियाला शमीने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या रूपात मोठी विकेट मिळवून दिले. चिवट फलंदाजी करणारा डुसेन 92 चेंडूत 40 धावा करून बाद झाला.

मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 4: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) चौथ्या दिवशी भारताने (India) दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना मोहम्मद शमीने (Mohammed Shami) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) तिसरा धक्का दिला. पावसाने बाधित खेळात विकेटच्या शोधात असलेल्या टीम इंडियाला शमीने रॅसी व्हॅन डर डुसेनच्या (Rassie van der Dussen) रूपात मोठी विकेट मिळवून दिले. चिवट फलंदाजी करणारा डुसेन 92 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. यासह भारतीय संघाला विजयासाठी आणखी 7 विकेटची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)