IND vs SA 2nd Test Day 4 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?

भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता वाँडरर्स स्टेडियमवर सामना सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 3 Live Streaming: गुरुवारी जोहान्सबर्गच्या (Johannesburg) द वांडरर्स स्टेडियमवर भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात चौथ्या दिवसाचा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आणखी 122 धावांची गरज आहे तर टीम इंडिया (Team India) विजयापासून 8 विकेट दूर आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता वाँडरर्स स्टेडियमवर सामना सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)