IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेला दुसरा दणका, Ashwin ने कीगन पीटरसनला केले पायचीत आऊट

IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनला फलंदाज कीगन पीटरसनच्या रूपाने पहिली विकेट मिळाली आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करणाऱ्या पीटरसनला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून पायचीत करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं. यासह भारतीय संघ विजयापासून आणखी 8 विकेट दूर आहे.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) फलंदाज कीगन पीटरसनच्या (Keegan Pietersen) रूपाने पहिली विकेट मिळाली आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करणाऱ्या पीटरसनला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून पायचीत करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं. यासह भारतीय संघ विजयापासून आणखी 8 विकेट दूर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement