IND vs SA 2nd Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
IND vs SA 2nd Test Day 3 Live Streaming: यजमान दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आज जोहान्सबर्ग कसोटी (Centurion Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता वाँडरर्स स्टेडियमवर सामना सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.
IND vs SA 2nd Test Day 3 Live Streaming: बुधवारी जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) दुसऱ्या दिवसाच्या वर्चस्वानंतर भारताने (India) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 229 धावांवर गुंडाळल्यानंतर आता तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा (Team India) डाव आणखी मजबूत करून मोठी आघाडी मिळवून देण्याच्या प्रयत्न करतील. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:20 वाजता वाँडरर्स स्टेडियमवर सामना सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.
Tags
Ind vs SA
IND vs SA 2nd Test
IND vs SA 2nd Test 2022
IND vs SA 2nd Test Day 3
IND vs SA 2nd Test Day 3 Live Streaming
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 2nd Test 2022
India vs South Africa 2nd Test Day 3
Johannesburg
SA vs IND 1st Test 2022
SA vs IND 2nd Test
SA vs IND 2nd Test Day 3 Live Streaming
South Africa vs India 2nd Test Day 3
Team India
जोहान्सबर्ग
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement