IND vs SA 2nd Test Day 2: शार्दूल ठाकूरने केला कहर; अर्धशतकवीर Temba Bavuma याला आऊट करून दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात भारतीय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरचा दबदबा कायम आहे. काइल वेरेननंतर शार्दूलने नुकतंच अर्धशतक केलेल्या टेंबा बावुमाला देखील पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. 66.3 षटकनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 177/6 आहे.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या डावात भारतीय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरचा (Shardul Thakur_ दबदबा कायम आहे. काइल वेरेननंतर शार्दूलने नुकतंच अर्धशतक केलेल्या टेंबा बावुमाला (Temba Bavuma) देखील पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. ठाकूरने दक्षिण आफ्रिकी फलंदाजाला विकेटकीपर रिषभ पंत (Rishabh Pant) कडे झेलबाद करून कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पाच विकेट घेतल्या आहेत. 66.3 षटकनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 177/6 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement