IND vs SA 2nd Test Day 2: लंचब्रेक पर्यंत भारतीय गोलंदाजांचे दणक्यात पुनरागमन; दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 102/4, Keegan Petersen चे अर्धशतक

IND vs NZ 2nd Test Day 2: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा लंच झाला आहे. कीगन पीटरसनच्या पहिल्या कसोटी अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान संघाने दुपारच्या जेवणापर्यंत 4 विकेट गमावून 102 धावांपर्यंत मजल मारली आहेत. दुसरीकडे, टीम इंडिया सुरुवातीला विकेटसाठी धडपडताना दिसली तरी सत्रात तीन मोठ्या विकेट घेत त्यांनी सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं आहे.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 2: भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा लंच झाला आहे. कीगन पीटरसनच्या (Keegan Pietersen) पहिल्या कसोटी अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान संघाने दुपारच्या जेवणापर्यंत 4 विकेट गमावून 102 धावांपर्यंत मजल मारली आहेत. तर ते भारतीय संघाच्या पहिल्या डावात आणखी 100 धावांनी पिछाडीवर आहेत. दुसरीकडे, टीम इंडिया (Team India) सुरुवातीला विकेटसाठी धडपडताना दिसली तरी सत्रात तीन मोठ्या विकेट घेत त्यांनी सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement