IND vs SA 2nd Test Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता वाँडरर्स स्टेडियमवर सामना सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.
IND vs SA 2nd Test Day 2 Live Streaming: मंगळवारी जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताविरुद्ध मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल तर भारतीय गोलंदाज यजमान संघाला रोखण्यासाठी प्रयत्नशील असतील. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता वाँडरर्स स्टेडियमवर सामना सुरू होईल. भारतीय प्रेक्षकांना Star Sports Network आणि Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या दिवसाच्या सामन्याचा लाईव्ह आनंद घेता येईल.
Tags
Ind vs SA
IND vs SA 2nd Test
IND vs SA 2nd Test 2022
IND vs SA 2nd Test Day 2
IND vs SA 2nd Test Day 2 Live Streming
IND vs SA 2nd Test Live Streming
India Tour of South Africa 2021-22
India vs South Africa 2nd Test 2022
India vs South Africa 2nd Test Day 2
India vs South Africa 2nd Test Live Streaming
Johannesburg
SA vs IND 1st Test 2022
SA vs IND 2nd Test
SA vs IND 2nd Test Live Streming
South Africa vs India 2nd Test Day 2
Team India
जोहान्सबर्ग
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत 2021-22 दक्षिण आफ्रिका दौरा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका