IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेला 229 धावांवर गुंडाळून टीम इंडियाचा दुसरा डाव सुरु, KL Rahul -मयंक अग्रवाल क्रीजवर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला 229 धावांत गुंडाळल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. मयंक अग्रवाल आणि कर्णधार केएल राहुल क्रीजवर उपस्थित आहेत. तत्पूर्वी, शार्दुल ठाकूरच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 229 धावांत गुंडाळले.

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 2: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 229 धावांत गुंडाळल्यानंतर भारताच्या (India) दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) क्रीजवर उपस्थित आहेत. तत्पूर्वी, शार्दुल ठाकूरच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 229 धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्या डावात केवळ 27 धावांची आघाडी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement