IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावात भारत 202 धावांवर ढेर, दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीपुढे टीम इंडिया धुरंधर फेल

IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवरील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे भारताचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. भारतासाठी कर्णधार केएल राहुलने 50 सर्वाधिक धावा चोपल्या. आर अश्विनने 46 धावांचे योगदान दिले. तसेच दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सनने 4 विकेट घेतल्या. डुआन ऑलिवर आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वाँडरर्स स्टेडियमवरील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे भारताचा  (India) पहिला डाव 202 धावांवर आटोपला. प्रभारी कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) 50 सर्वाधिक धावा चोपल्या. आर अश्विनने 46 धावा केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सनने (Marco Jansen) 4 विकेट घेतल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement