IND vs SA 2nd Test 2022: जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडियाचा पहिले फलंदाजीचा निर्णय, KL Rahul याच्या हाती भारताची कमान; पहा Playing XI
भारत विरुद्ध यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय ताफ्यात एक बदल झाला आहे. विराट कोहली दुखापतीमुळे खेळत नसल्यामुळे त्याच्या जागी हनुमा विहारीचा समावेश झाला आहे.
भारत (India) विरुद्ध यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय ताफ्यात एक बदल झाला असून यजमान संघात क्विंटन डी कॉकच्या जागी Kyle Verreynne याला संधी मिळाली आहे. विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे खेळत नसल्यामुळे त्याच्या जागी हनुमा विहारीचा समावेश झाला आहे.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन
भारत प्लेइंग इलेव्हन
Tags
Ind vs SA
IND vs SA 2nd Test
IND vs SA 2nd Test 2022
IND vs SA 2nd Test Day 1
India Tour of South Africa 2021-22
India vs South Africa 2nd Test 2022
India vs South Africa 2nd Test Day 1
Johannesburg
Live Breaking News Headlines
SA vs IND 1st Test 2022
SA vs IND 2nd Test
South Africa vs India 2nd Test Day 1
Team India
जोहान्सबर्ग
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत 2021-22 दक्षिण आफ्रिका दौरा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement