IND vs SA 1st Test: टीम इंडियाच्या सेंच्युरियन विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला, द्रविडने पंतला मिठी मारली, कोहली म्हणाला ‘ही मोठी गोष्ट’ (Watch Video)

बीसीसीआयने नुकतंच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड रिषभ पंतला मिठी मारताना दिसत आहे. तर कर्णधार विराट कोहलीने देखील विजयावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

सेंच्युरियन विजयाचे सेलिब्रेशन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 1st Test: सेंच्युरियनमध्ये (Centurion) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या कसोटीत भारताच्या शानदार विजयानंतर संपूर्ण संघ सेलिब्रेशनसाठी एकत्र जमले. बीसीसीआयने (BCCI) नुकतंच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टीम इंडियाच्या (Team India) ऐतिहासिक विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये  मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड रिषभ पंतला मिठी मारताना दिसत आहे. तर कर्णधार विराट कोहलीने देखील विजयावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif