IND vs SA 1st Test Day 5: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परत, बुमराहने Dean Elgar याला केले पायचीत

IND vs SA 1st Test Day 5: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सेंच्युरियन टेस्ट सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारला बाद करून पाहुण्या संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला असून त्यांना विजयासाठी आणखी 175 धावांची गरज आहे. तर टीम इंडिया विजयापासून आता 5 विकेट दूर आहे.

डीन एल्गार (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 5: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सेंच्युरियन टेस्ट सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारला (Dean Elgar) बाद करून पाहुण्या संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. एल्गारने 156 चेंडू खेळत 77 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement