IND vs SA 1st Test Day 4: सेंच्युरियन कसोटी विजयाच्या दिशेने टीम इंडियाचे आणखी एक पाऊल पुढे, कीगन पीटरसन 17 धावा करून आऊट

चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेच्या कीगन पीटरसनला 17 धावांवर विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती झेलबाद करून यजमान संघाला दुसरा धक्का दिला आहे.

मोहम्मद सिराज व रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) विजयाच्या दिशेने टीम इंडियाचे (Team India) आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) दक्षिण आफ्रिकेच्या कीगन पीटरसनला 17 धावांवर झेलबाद करून यजमान संघाला दुसरा धक्का दिला आहे. दक्षिण आफ्रिका संघ विजयापासून आणखी 270 धावा दूर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif