IND vs NZ WTC Final 2021: साउथॅम्प्टनमध्ये Tim Southee ने गाठला 600 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा पल्ला, Shubman Gill याला केलं पायचीत
भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदीने सलामीवीर शुबमन गिल 8 धावांवर आऊट करत विक्रमाची नोंद केली आहे. भारताचा युवा सलामीवीर साउदीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 600वा बळी ठरला आहे. साउदी हा विक्रमी पल्ला गाठणारा फक्त दुसरा किवी गोलंदाज आहे.
IND vs NZ WTC Final 2021: भारताच्या (India) दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदीने (Tim Southee) सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) 8 धावांवर आऊट करत विक्रमाची नोंद केली आहे. भारताचा युवा सलामीवीर साउदीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 600वा बळी ठरला आहे. साउदी हा विक्रमी पल्ला गाठणारा फक्त दुसरा किवी गोलंदाज आहे. साउदीपूर्वी माजी न्यूझीलंड कर्णधार डॅनियल व्हिटोरीने (Daniel Vettori) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 705 विकेट्स घेतल्या आहेत.
Tags
ICC World Test Championship Final 2021
ICC WTC Final
ICC WTC Final 2021
IND vs NZ WTC Final
IND vs NZ WTC Final 2021
India vs New Zealand WTC Final 2021
Tim Southee
World Test Championship Final
World Test Championship Final 2021
आयसीसी WTC फायनल
आयसीसी WTC फायनल 2021
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
डॅनियल व्हेटोरी
भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC फायनल 2021
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement