IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाला पहिला झटका, दिलासादायक सुरुवातीनंतर Rohit Sharma आऊट

न्यूझीलंडविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला काईल जेमीसनने पहिला धक्का दिला. साउथॅम्प्टनमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पहिल्या डावात शानदार सुरुवातीनंतर रोहित शर्मा 68 चेंडूत 34 धावा करून टिम साउदीकडे झेलबाद होऊन माघारी परतला.

न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला (Team India) काईल जेमीसनने (Kyle Jamieson) पहिला धक्का दिला. साउथॅम्प्टनमध्ये (Southampton) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पहिल्या डावात शानदार सुरुवातीनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) 68 चेंडूत 34 धावा करून टिम साउदीकडे झेलबाद होऊन माघारी परतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement