IND vs NZ WTC Final 2021: चहापानापर्यंत न्यूझीलंड बिनबाद 19 धावा, वीजयासाठी हवेत आणखी 120 धावा; टीम इंडिया विकेटच्या शोधात

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या अखेरच्या सहाव्या दिवसाच्या चहापानाच्या ब्रेक-पर्यंत न्यूझीलंडने बिनबाद 19 धावा केल्या असून भारताच्या दिलेल्या 139 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात विजयासाठी आणखी 120 धावांची गरज आहे. दिवसाचं टी-ब्रेकपर्यंत किवी संघाकडून टॉम लाथम 5 धावा आणि डेव्हन कॉनवे 9 धावा करून खेळत होते.

डेव्हन कॉनवे (Photo Credit: IANS)

IND vs NZ WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या अखेरच्या सहाव्या दिवसाच्या चहापानाच्या ब्रेक-पर्यंत न्यूझीलंडने (New Zealand) बिनबाद 19 धावा केल्या असून भारताने (India) दिलेल्या 139 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात विजयासाठी 45 ओव्हरमध्ये आणखी 120 धावांची गरज आहे. दिवसाचं टी-ब्रेकपर्यंत किवी संघाकडून टॉम लाथम 5 धावा आणि डेव्हन कॉनवे 9 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, टीम इंडियाच्या नौका वाचवण्याची जबाबदारी आता गोलंदाजांवर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement