IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियावर Michael Vaughan यांनी पुन्हा साधला निशाणा, म्हणाले- ‘पावसाने भारताला वाचवले’
इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनी पुन्हा टीम इंडियाची चेष्टा केली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे, “मला वाटते की हवामानामुळे भारतीय संघ वाचला.” त्यांनी हवामानामुळे भारतीय संघ कमकुवत म्हणण्याचा प्रयत्न केला.
इंग्लंड (England) क्रिकेट संघाचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी पुन्हा टीम इंडियाची (Team India) चेष्टा केली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे, “मला वाटते की हवामानामुळे भारतीय संघ (Indian Team) वाचला.” त्यांनी हवामानामुळे भारतीय संघ कमकुवत म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हॅशटॅगही वापरला.
Tags
ICC World Test Championship Final
ICC World Test Championship Final 2021
ICC WTC Final 2021
IND vs NZ WTC Final 2021
India vs New Zealand WTC Final 2021
Michael Vaughan
Team India
World Test Championship Final
World Test Championship Final 2021
आयसीसी WTC फायनल 2021
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
टीम इंडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC फायनल 2021
माइकल वॉन
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement