IND vs NZ WTC Final 2021: इशांत शर्माने टीम इंडियाला मिळवून दिले सर्वात मोठे यश, किवी कर्णधार Kane Williamson 49 धावांवर बाद

भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन एकाकी झुंज अखेर संपुष्टात आली. इशांत शर्माने किवी कर्णधाराला अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच 49 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. किवी संघातील मधल्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर विल्यमसनने अत्यंत संयमी खेळीचे दर्शन घडवून दिले.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: भारताविरुद्ध (India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) एकाकी झुंज अखेर संपुष्टात आली. इशांत शर्माने (Ishant Sharma) किवी कर्णधाराला अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच 49 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. किवी संघातील मधल्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर विल्यमसनने अत्यंत संयमी खेळीचे दर्शन घडवून दिले. 95 ओव्हरनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 226/8 अशी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement